तुमची LIC Policy आहे का? 24 मार्च तारीख लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठे नुकसान
LIC Policy Latest News : भारतीय आयुर्विमा निमगने पॉलिसीधारकांसाठी मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. जर तुम्ही एलआयसी पॉलिसी घेतली असेल आणि तुमचा प्रीमियम भरण्यास विसरला असेल, तर आता तुम्हाला ती पुन्हा सुरु करण्याची संधी मिळणार आहे. कंपनीच्यावतीने ग्राहकांना त्यांची पॉलिसी पुन्हा सुरु करण्याची सुविधा दिली जाणार आहे.
Feb 22, 2023, 03:28 PM ISTLIC पॉलिसी घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; मिळतील पूर्ण 10 लाख रुपये, अधिक जाणून घ्या
LIC Policy News: एलआयसीची पॉलिसी अनेकजण घेतात. मात्र, पूर्ण रक्कम मिळण्याबाबत माहिती नसते. एलआयसीची पूर्ण रक्कम मिळण्यासाठी अर्ज करा करायचे ते जाणून घ्या.
Jan 6, 2023, 12:04 PM ISTLIC Policy: एलआयसी पॉलिसी असेल तर आता तुम्हाला दरमहा 36,000 रुपये मिळतील, आयुष्यभर होईल कमाई
LIC Policy Latest News: आपण आपली किंवा आपल्या कुटुंबीयांची पॉलिसी काढतो. मात्र, खासगी पॉलिसीपेक्षा सरकारी LICने चांगली ऑफर दिली आहे. एलआयसीद्वारे (LIC Policy) अनेक योजना चालवल्या जात आहेत, परंतु आज आम्ही तुम्हाला अशा पॉलिसीबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही दरमहा 36000 रुपये कमवू शकता.
Nov 14, 2022, 09:35 AM IST