leopards

Amol Kolhe On One Hundred Leopards To Move Gujarat Jamnagar Central Park PT1M

Vidoe| जुन्नरचे बिबटे गुजरातला जाणार

Amol Kolhe On One Hundred Leopards To Move Gujarat Jamnagar Central Park

May 26, 2024, 02:30 PM IST

बिबट्या आला रे आला! नाशिकमध्ये दहशत, पण वन विभागाला ताप भलत्याच गोष्टीचा

नाशिकमध्ये सध्या बिबट्याची मोठी दहशत आहे.  त्याचवेळी बिबट्या आल्याच्या अफवा देखील वाऱ्यासारख्या पसरतायत. त्यामुळं नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे. अशा अफवांना आळा घालण्यासाठी प्रशासन नेमकं काय करणाराय, पाहूयात हा रिपोर्ट.

Aug 4, 2023, 09:08 PM IST

बापरे... बिबट्याने शिकारीसाठी केलेला प्रयत्न पाहून सारेच थक्क; 10 सेकंदांचा Video चर्चेत

Leopard Hunting Video: या व्हिडीओला दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. एका वनअधिकाऱ्याने हा व्हिडीओ शेअर करताना बिबट्यांना हुशार शिकारी का म्हटलं जातं हे यातून दिसतं अशी कॅप्शन दिली आहे.

Jul 17, 2023, 08:22 AM IST

भारत-चीन सीमेवर दुर्मिळ प्रजातीचा हिम बिबट्या; प्रत्यक्षात नाहीतर फोटोत पाहा

मोकळ्या रस्त्यावर दुर्मिळ प्रजातीच्या हिम बिबट्याचा वावर, एप्रिलनंतर दुसऱ्यांदा समोर आला बिबट्या

 

Nov 8, 2022, 02:58 PM IST

बिबट्याला कायमची अद्दल घडवण्यासाठी शेतकऱ्यानं अशी लढवली शक्कल, पाहा व्हिडीओ

आपल्या मित्राला वाचवण्यासाठी शेतकऱ्याची नामी युक्ती, बिबट्याला धडा शिकवण्यासाठी काय केलं पाहा व्हिडीओ

Feb 5, 2022, 08:45 PM IST

ऊसतोड कामगारांचा बिबट्यासोबत स्टंट, बछड्यांसोबत फोटोसेशन

ऊस तोडणी कामगारांच्या मुलांचे  बछड्यांना उचलून घेत फोटोसेशन

Feb 2, 2021, 01:12 PM IST

रत्नागिरीत मानवी वस्तीत आलेल्या ८ बिबट्यांना जीवदान

जिल्ह्यात बिबट्याचा वावर सध्या मोठ्या प्रमाणात वाढलाय. त्यातही दक्षिण रत्नागिरीमध्ये मानवी वस्तीमध्ये येण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र, ८ बिबट्यांना वाचविण्या यश आलेय.

Nov 29, 2017, 10:22 PM IST

नाशकात दोन वर्षात १०० बिबट्यांचा मृत्यू

राज्यात सध्या अनेक ठिकाणी वन्यप्राण्यांचे मृत्यू होत आहेत. त्यात अनेक संशयास्पद मृत्यू आहेत. नाशिक वनविभागात गेल्या २ वर्षात १०० बिबट्यांचा मृत्यू झालाय.. तर इतर मृत वन्यप्राण्यांची संख्या पाचशेच्या घरात आहे. नुकतंच राजापूर अभयारण्यात हरिणांच्या शिकाऱ्यांना पकडून देण्यात आलं. शिकाऱ्यांच्या या मुक्त संचारामुळे वनविभाग आणि त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्हं निर्माण झाले आहे. 

Jun 22, 2017, 09:45 PM IST