leopard sported in mumbai

कोरोनामुळे संचाराबंदी असतानाही पोलिसांना न घाबरता रस्त्यावर फिरण्याची याची हिंमत पाहा......व्हायरल व्हीडिओ

मुंबईतील कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाला लक्षात घेता, त्याला रोखण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन लावला गेला आहे आणि लोकांच्या संचारावर बंदी घालण्यात आली आहे. 

May 29, 2021, 02:59 PM IST