lenovo k3 note

शानदार ऑफर, १९९९मध्ये मिळतो १० हजारचा फोन

 लिनोओने नुकताच लॉन्च केलेल्या K3 Note स्मार्टफोनवर शानदार ऑफर देत आहे. या स्किममध्ये हा फोन १९९९ मध्ये मिळणार आहे. मार्केटमध्ये याची किंमत ९९९९ आहे. 

May 11, 2016, 09:38 PM IST