leh

पंतप्रधान मोदींच्या हस्ते काश्मीर खोऱ्यातील 'जोजिला' खिंडीचं भूमीपूजन

 जोजिला भुयाराच्या निर्मितीसाठी भारतीय सैन्यानं १९९७ मध्ये सर्वेक्षण केलं होतं. मात्र, या दिशेने ठोस पाऊल १९९९ च्या कारगिल युद्धानंतर उचलण्यात आलं.

May 19, 2018, 07:28 PM IST

लेहमध्ये पारा उणे १५ अंशांवर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 02:35 PM IST

सुखवार्ता | लेह | भारत-चीन सीमेवरच्या शेवटच्या गावात वीज आली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 5, 2018, 04:13 PM IST

श्रीनगर - लेह महामार्गावर बनणार आशियातला सर्वात लांब 'जोजिला' सुरुंग

केंद्रीय कॅबिनेटनं जम्मू-काश्मीरमधला महत्त्वपूर्ण जोजिला सुरुंग बनवण्यासाठी बुधवारी मंजुरी दिलीय. 

Jan 4, 2018, 01:56 PM IST

जम्मू-काश्मीरचा पारा शून्याहून खाली उतरला

काश्मीर खोऱ्यात आणि लडाख क्षेत्रात पारा चांगलाच खाली उतरलाय. 

Nov 30, 2017, 05:13 PM IST

मनाली ते लेह... चालत पूर्ण करणारा मराठमोळा अवलिया!

हिमाचल प्रदेशातील 'मनाली' ते जम्मू-काश्मीरमधील 'लेह' हा ४८५ किलोमीटरचा अत्यंत खडतर प्रवास एका मराठमोळ्या तरुणाने एकट्याने आणि तोही चालत पूर्ण केलाय. हजारो फूट उंच डोंगर, क्षणाक्षणाला बदलते हवामान या सर्व परिस्थितीत या तरुण ट्रॅव्हलरने आपला प्रवास पूर्ण केला. 

Sep 1, 2017, 07:53 PM IST

'चिल्लाई कालान'च्या अगोदरच काश्मीरवासी गारठले

काश्मीरला यंदाची थंडीची लाट आता आधिक गहरी झालीय.

Dec 20, 2016, 10:24 PM IST

गृहमंत्री राजनाथ सिंह लेह आणि कारगिलच्या दौऱ्यावर

गृहमंत्री राजनाथ सिंह आज दोन दिवसांच्या लेह आणि कारगिलच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यादरम्यान ते विविध वर्गातील लोकांशी चर्चा करणार आहेत. राजनाथ सिंह आज लेह आणि 4 ऑक्टोबरला कारगिलचा दौरा करणार आहे.

Oct 3, 2016, 10:05 AM IST

केवळ ९८ तासांत 'ती'नं गाठलं कन्याकुमारी ते लेह!

देशाची दोन टोके असलेली लेह आणि कन्याकुमारी हे अंतर जवळपास चार हजार किलोमीटरच आहे. मात्र, चार चाकी वाहनातून हे अंतर ९८ तासांत पूर्ण केलंय पुण्यातल्या विनया केत यांनी...

Aug 4, 2016, 02:59 PM IST

लेहमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण आज लेहमध्ये करण्यात आलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आलं. हा पुतळा साडेसात फूट उंचीचा असून नागपुरातून हा पुतळा नेण्यात आला होता.

Jul 24, 2016, 10:02 PM IST

उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला, लेह उणे १२ अंश

उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढायला सुरुवात झालीये. या भागातील थंड हवेमुळे थंडीचा जोर वाढायला लागला असून शनिवारची रात्र कूल नाईट ठरली. जम्मू-काश्मीरच्या लडाख भागातील लेहमध्ये उणे १२ अंश सेल्सियसहून कमी तापमानाची नोंद झाली. 

Dec 14, 2015, 08:43 AM IST

पाकिस्तानवर पंतप्रधान मोदी यांचा हल्लाबोल

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. आमच्या शेजारी असणाऱ्या देशात हिंमत नाही की, समोर येऊन बोलण्याची. समोर येऊन लढण्याची त्यांच्यात क्षमता नाही. त्यांनी ती घालविली आहे, असा घणाघाती हल्ला मोदी यांनी चढवला.

Aug 12, 2014, 05:12 PM IST

मोदींचं 'मिशन काश्मीर'; लेहमध्ये पारंपरिक पोशाखात हजर

मोदींचं 'मिशन काश्मीर'; लेहमध्ये पारंपरिक पोशाखात हजर

Aug 12, 2014, 01:19 PM IST

मोदींचं 'मिशन काश्मीर'; पारंपरिक पोशाखात लेहमध्ये दाखल

 

लेह : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यासाठी लेहमध्ये दाखल झालेत. सकाळी 9.30 च्या दरम्यान ते लेहमध्ये दाखल झालेत. इथल्या पोलो ग्राऊंडमध्ये मोदी थोड्याच वेळात आपल्या जाहीर भाषणाला सुरुवात करतील.

Aug 12, 2014, 11:02 AM IST