legendary stars

Guess Who : विलनची भूमिका साकारणारा अभिनेता बनला किन्नर, तुम्ही ओळखलंत का?

Guess Who :फोटोत तुम्ही पाहू शकता अभिनेत्याने (Bollywood Actress) लाल कलरची साडी घातली आहे, तर लाल कलरची टीकली लावली आहे. या साडीत तो किन्नर दिसत आहे.

Dec 17, 2022, 07:07 PM IST

Guess Who : श्रीदेवीसोबत दिसणाऱ्या 'या' स्टारकिडला ओळखलंत का?

Guess Who :  श्रीदेवीच्या (sridevi) खांद्यावर एक चिमुकली मुलगी बसली आहे. या फोटोमध्ये श्रीदेवीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आहे. तर तिच्या खांद्यावर असलेल्या चिमुकलीने लाल रंगाचा फ्रॉक घातला आहे. या चिमुकलीचे वय दोन-तीन वर्षांचे असल्याचे समजते. 

Dec 9, 2022, 07:50 PM IST