स्वप्नील जोशीच्या मुलाचं नाव 'हे' ठेवलं?
मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार दुसऱ्यांदा बाबा झालाय.
Jan 27, 2018, 12:17 AM IST'तुला कळणार नाही' सिनेमाचे टायटल सॉंग लॉंच
नवरा - बायकोच्या नात्यात एक अजब रसायन असते. ज्यात प्रेमाचा गोडवा, नात्याचा ओलावा आणि जबाबदारीचा तीखटपणादेखील असतो. संसारातील स्वानुभवातून तयार झालेले हे रसायन इतरांना कळेलच असे नाही!
Aug 14, 2017, 01:10 PM IST