leakage

 Nagpur, Theft, CCTV, Female Gang, Police, Godown, Goods PT2M22S

चेंबूरमध्ये पावडरचा पाऊस; एचपीसीएलच्या प्लांटमधून गळती

केमिकलसदृश पाऊस पडल्याचं स्पष्ट झालं 

Dec 19, 2021, 09:51 AM IST
Mumbai Best Bus Driver Holding Umbrella Inside Bus For Leakage PT3M16S

VIDEO : बस चालक चक्क छत्री घेऊन चालवतोय बस

VIDEO : बस चालक चक्क छत्री घेऊन चालवतोय बस

Jun 9, 2021, 02:40 PM IST
Buldhana Villagers In Tension For Dam Leakage PT1M22S

बुलढाणा | पद्मावती धरणाला तडे गेल्याने पाणी गळती

बुलढाणा | पद्मावती धरणाला तडे गेल्याने पाणी गळती

Jul 9, 2019, 11:05 AM IST
Jalna Bhokardhan Padmavati Project Getting Crack In Wall As Water Leakage Continue PT2M51S

जालना | पद्मावती प्रकल्पाच्या भिंतीला तडे

जालना | पद्मावती प्रकल्पाच्या भिंतीला तडे

Jul 8, 2019, 03:25 PM IST

जालना | पाईपलाईन फुटल्याने पाण्याची नासाडी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 25, 2017, 07:12 PM IST

वेण्णा लेकची गळती काढण्यात यश

महाबळेश्वर येथील वेण्णा लेक धरणाची गळती काढण्यात अखेर यश आलंय. 

Nov 20, 2017, 05:28 PM IST

कोल्हापुरात पाणीपुरवठ्यामध्ये तब्बल 69 टक्के गळती

शहरातील पाणीपुरवठ्यात तब्बल 69 टक्के गळती लागलेय. महापालिकेनं वॉटर ऑडिटसाठी नेमलेल्या कंपनीच्या अहवालात धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. मात्र, अधिकाऱ्यांकडून मात्र केवळ 15-20 टक्के गळतीचा दावा कऱण्यात आलाय.

Nov 16, 2017, 11:34 PM IST

वेण्णा तलावाची गळती थांबवण्यासाठी प्रयत्न होतील

ही गळती लवकरच थांबवण्यात येईल, यासाठी आणखी तीन महिने लागू शकतात, असं जलसिंचनचे अधिक्षक अभियंत्यांनी सांगितलं आहे.

Nov 4, 2017, 06:56 PM IST

सातारा जिल्ह्यातल्या तारळी धरणाला लागलेली गळती कायम

१९९९ साली सातारा जिल्ह्यातील तारळी नदीवर ५.८५ टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्याचा निर्णय झाला. २१ गावे विस्थापित झाली. प्रत्यक्षात २०१३ साली धरण पूर्ण झाले. ७७० कोटी खर्च झाला. परंतु तारळी धरणाच्या मुख्य भिंतीतुन गळती सुरु झाली. गंभीर बाब म्हणून हि गळती काढण्याचे काम गेली ३ वर्षे सुरु आहे. मात्र अजूनही हि गळती पूर्ण पणे निघाली नाही.

Aug 6, 2017, 10:42 AM IST