laxmidhar behera

'मांसाहार करणारे वाढल्याने हिमालचमध्ये ढगफुटी झाली, दरडी कोसळल्या'; IIT Director चं विधान

Landslides Cloudbursts Because People Eat Meat: आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांसमोर भाषण देताना निर्देशकांनी हे विधान केलं त्याचबरोबर त्यांनी विद्यार्थ्यांना मांसाहार न करण्याची शपथही दिली.

Sep 8, 2023, 10:59 AM IST