जगातील सर्वात महागडं घरं एका मराठी राजाने बांधलंय, अंबानींचा अँटिलियाही यापुढे फिका पडेल
जगातील सर्वात अलिशान घर कोणते हा प्रश्न विचारल्यावर तुमच्या मनात पहिलं उत्तर येते ते बकिंघम पॅलेस. पण तुमचं उत्तर चुकलंय. भारतातीलच एका राजाने जगातील सर्वात अलिशान राजवाडा बांधला आहे.
Dec 2, 2024, 02:33 PM IST2,43,93,60,00,000 Rs. अंबानींच्या अँटीलिया पेक्षा महागडं घर गुजरातमध्ये, इथं राणी सारख्या राहतात राधिका राजे गायकवाड
Residence Laxmi Vilas Palace: जगातीलसर्वात महागडे आपल्या भारतात आहे. गुजरातमधील लक्ष्मी विलास पॅलेस हे ब्रिटनच्या प्रसिद्ध बकिंगहॅम पॅलेसपेक्षा मठे घर आहे.
Oct 9, 2024, 09:55 PM IST170 खोल्या, बकिंगहम पॅलेसच्या चार पट; एका मराठी राजाने बांधलाय जगातील सर्वात मोठा राजवाडा
भारतातील राजवाडे आणि पॅलेस हे अत्यंत सुंदर आहेत. देशातील राजवाड्यांबद्दल बोलायचे झाल्यास राजस्थानाचं नाव येतंच. राजस्थानातील सुंदर व भव्य राजवाडे लक्ष वेधून घेतात. पण तुम्हाला माहितीये का जगातील सर्वात मोठा राजवाडा एका मराठी राजाने बांधला आहे. कुठे आहे हा पॅलेस जाणून घेऊया.
Jun 29, 2024, 12:40 PM ISTअंबानींपेक्षा मोठ्या घरात राहतात 'या' महाराणी; महाल पाहून डोळे विस्फारतील
Mukesh Ambani antilia home : भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात अंबानींच्या श्रीमंतीचा दाखला देण्यात येतो. असे हे मुकेश अंबानी आणि त्यांचं कुटुंब त्यांच्या आलिशान घरामुळंही कायमच चर्चेत असतं.
Oct 17, 2023, 11:51 AM IST
विराट, सचिन नव्हे तर हा आहे सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेटर; अंबानीही पाहत राहतील इतकं मोठं घर
भारतीय क्रिकेटर विराट कोहली सध्याच्या घडीला सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. विराट कोहली बीसीसीआयच्या A+ खेळाडूंच्या श्रेणीअंतर्गत करारबद्द आहे. दरम्यान, तुम्हाला माहिती आहे का विराट कोहली नव्हे तर समरजीत सिंग रणजीत सिंह गायकवाड सर्वात श्रीमंत भारतीय खेळाडू आहे. त्यांच्याबद्दल जाणून घ्या...
Aug 23, 2023, 05:47 PM IST
राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळाला मिळणार न्याय
कोल्हापुरातलं राजर्षी छत्रपती शाहू महाराज याचं जन्मस्थान असणा-या लक्ष्मी विलास पॅलेसच्या सुशोभिकरणासाठी लागणा-या खाप-या दुप्पट किंमतीनं विकत घेतल्याचं त्याचबरोबर केलेलं काम दर्जाहीन होत असल्याबद्दलचं वृत्त झी मीडियानं दाखवलं होतं. या बातमीनंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालंय.
Jun 25, 2013, 07:03 PM IST