latur

 Latur No Internal Dispute In BJP Confirms Gurdian Minister PT1M56S

लातूर | निलंगेकर गट अभिमन्यू पवारांना मदत करणार?

लातूर | निलंगेकर गट अभिमन्यू पवारांना मदत करणार? 

Oct 10, 2019, 12:20 PM IST
 Latur Ramesh Karad Rection BJP Party PT2M56S

लातूर | गोपीनाथ मुंडेंचा मतदारसंघ शिवसेनेला का सोडला ?

लातूर | गोपीनाथ मुंडेंचा मतदारसंघ शिवसेनेला का सोडला ?

Oct 7, 2019, 09:15 PM IST

लातूर ग्रामीण भाजपात बंडखोरी, रमेश कराडांची अपक्ष उमेदवारी

लातूर जिल्ह्यात भाजपला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. 

Oct 4, 2019, 02:27 PM IST

देशमुख बंधुंनी दाखल केला उमेदवारी अर्ज, प्रचारासाठी कुटुंब एकवटलं

बंधू रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनीही यावेळी उपस्थिती दर्शवली

Oct 3, 2019, 06:17 PM IST

लातूर ग्रामीणची भाजपची जागा शिवसेनेला, रमेश कराड यांना धक्का

लातूर ग्रामीण मतदारसंघातून भाजपचे इच्छुक उमेदवार रमेश कराड हे सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढविण्यास इच्छुक होते.

Oct 2, 2019, 07:36 AM IST

विधानसभा निवडणूक २०१९ :...हा आहे भाजपाचा मराठवाड्यातील पहिला बंडखोर उमेदवार

सत्ताधारी भाजपमधील मराठवाड्यातील पहिली बंडखोरी ही लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे झाली आहे

Oct 1, 2019, 07:55 PM IST

भाजपाकडून औसामधून पवारांना संधी, मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न

गेल्या सहा विधानसभांपासून औसा विधानसभेतून शिवसेनेचा उमेदवार असतो पण यंदा मात्र ही जागा भाजपानं आपल्या ताब्यात घेतलीय

Oct 1, 2019, 03:53 PM IST

पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या लातूरकरांना दिलासा

गेल्या काही दिवसांपासून लातूर शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात पावसाची हजेरी

Sep 27, 2019, 08:10 AM IST

सख्ये भाऊ अमित, धीरज निवडणुकीच्या आखाड्यात, लातूरचा गड काँग्रेस सर करणार का?

लातूरमध्ये सख्ये भाऊ निवडणुकीच्या रिंगणात उतरणार.

Sep 26, 2019, 06:11 PM IST

परतीच्या पावसाची दमदार एन्ट्री, लातुरकरांवर पाणीटंचाईचे सावट कायम

 पाऊस गेला असे समजून बाहेर पडलेल्या मुंबईकरांची धावपळ 

Sep 25, 2019, 08:30 AM IST

लातूरवर मोठे जलसंकट; पुन्हा सुरु होणार टँकरने पाणीपुरवठा

धरण क्षेत्रात अजूनही मोठा पाणीसाठा करणारा पाऊस झालेला नाही.

Sep 23, 2019, 09:42 AM IST

लातूरचा पाणीप्रश्न बिकट, शहराचा पाणीपुरवठा होणार बंद?

लातूर  जिल्ह्यात पाणी प्रश्न जटील झाला आहे. शहरात करण्यात येणारा नळाद्वारे पाणी बंद होणार आहे.  

Sep 20, 2019, 10:02 AM IST
Latur NCP Sharad Pawar On Marathwada Visit Criticise CM Devendra Fadnavis And Leaders Left Party PT1M13S

लातूर | मुख्यमंत्र्यांना झोपेतही मीच दिसतो- शरद पवार

लातूर | मुख्यमंत्र्यांना झोपेतही मीच दिसतो- शरद पवार

Sep 19, 2019, 10:00 AM IST

फडणवीसांना स्वप्नातही मीच दिसतो; शरद पवारांचा खोचक टोला

ते सरकारने केलेल्या कामावर पाच मिनिटे बोलतात आणि बाकी भाषण फक्त शरद पवारांवर करतात.

Sep 19, 2019, 07:18 AM IST