latur election

Ransangram Awaz Traunancha Latur Election Constituency 5 March 2019 PT16M46S

रणसंग्राम लातूर | आवाज तरुणांचा

रणसंग्राम लातूर | आवाज तरुणांचा
Ransangram Awaz Traunancha Latur Election Constituency 5 March 2019

Mar 5, 2019, 02:10 PM IST

पारावरच्या गप्पा : वेध लातूर लोकसभा मतदारसंघाचा

झी २४ तासची खास मालिका 'पारावरच्या गप्पा'.

Feb 11, 2019, 07:15 PM IST

लातूरमध्ये नगरपालिका निवडणुकीत चुरशीची लढत

जिल्ह्यातील निलंगा, अहमदपूर, उदगीर आणि औसा नगरपालिकांच्या निवडणूकीसाठी मतदान सुरु आहे. सकाळी साडेनऊपर्यंत चारही ठिकाणी सरासरी 13 ते 14 टक्के मतदान झालं. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान सुरू रहाणार आहे. काही मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्याचं चित्र दिसून येत होते.

Dec 14, 2016, 12:53 PM IST

देशमुखांनी केली आचारसंहिता भंग?

लातूर महानगरपालिका निवडणूकीत काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडताना विलासराव देशमुख यांचे पूत्र आणि आमदार अमित देशमुख यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चानं केला आहे.

Apr 5, 2012, 01:05 PM IST