latest news 1

7th Pay Commission DA Hike: दीड वर्षापासून अडकलेला महागाईभत्ता हाती लागणार... या महिन्यात

18 महिन्यांपासून रखडलेला महागाई भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आता कर्मचार्‍यांना यासाठी जास्त काळ थांबण्याची गरज भासणार नाही.

Jun 13, 2021, 03:32 PM IST

7th pay commission: केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्त्यासोबत अप्रेजलमुळे पगार वाढणार

CSS, CSSS आणि CSCS या संवर्गातील गट ए, बी आणि सी या अधिकाऱ्यांच्या अप्रेजलचे काम सरकारने सुरू केले आहे.

Jun 3, 2021, 08:29 PM IST

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची बातमी, पाहा कसा आणि किती पगार वाढेल

केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी 2016 मध्ये 7th वेतन आयोगा योजना लागू करण्यात आली. याला आता 5 वर्षे पूर्ण झाली आहेत.

May 23, 2021, 08:51 PM IST

कांद्याचे भाव वाढतायत, पण शेतकरी दादाच्या हातात पैसा लागत नाहीय

महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, धुळे आणि सोलापूर जिल्ह्यात कांद्याची सर्वाधिक लागवड केली जाते. यावर्षी या सर्व ठिकाणी उत्पादन खूप कमी झाले आहे.

May 10, 2021, 10:35 PM IST