latest marathi sports news

SA vs AUS Semi Final : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये रंगणार वर्ल्ड कपची फायनल; साऊथ अफ्रिकेचा 3 विकेट्सने पराभव!

South Africa vs Australia : वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने साऊथ अफ्रिकेचा पराभव करून फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. त्याचबरोबर आता ऑस्ट्रेलियाने आठव्यांदा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (Australia Into the Final)  जागा मिळवली आहे. त्यामुळे आता 20 वर्षानंतर टीम इंडिया फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेणार का? असा सवाल विचारला जातोय.

Nov 16, 2023, 10:10 PM IST

Bruce Murray Died: क्रिकेट वर्तुळात शोककळा, वनडे सामना सुरू असताना दिग्गज खेळाडूचं निधन!

latest marathi sports news : ब्रुस मरे फक्त क्रिकेटपुरता मर्यादित नव्हते. त्यांनी हजारे विद्यार्थ्यांना शिकवलं, अनेक पुस्तके देखील लिहिली आहेत. न्यूझीलंडच्या प्रतिभावान कुटुंबातील व्यक्ती अशी त्यांची ओळख. 

Jan 12, 2023, 04:33 PM IST

IND vs SL 2nd T20 : अक्षर लढला पण भारत हरला, श्रीलंकेने मालिकेत साधली बरोबरी!

चुरशीच्या सामन्यात भारताचा 16 धावांनी पराभव, श्रीलंकेने हा सामना 16 धावांनी जिंकत मालिकेमध्ये 1-1 ने बरोबरी साधली आहे.

Jan 5, 2023, 10:49 PM IST