'तन्मय भट्टला हंटरने चोपले पाहिजे'
तन्मय भट्टसारख्या मूर्ख लोकांना हंटर घेऊनच मारले पाहिजे अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तन्मय भट्टने स्नॅपचॅटवर लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकरच्या उडवलेल्या थट्टेवर संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे.
May 31, 2016, 09:01 PM ISTघराच्या स्वप्नासाठी ६७ वर्षीय महिला धावली...
एक ६७ वर्षीय स्त्री आपल्या कुटुंबाला स्थैर्य देण्यासाठी किती प्रयत्न करते
Jan 4, 2016, 07:00 PM IST