अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभेत गोंधळ, दिवस हक्कभंगाचा!
आज विधीमंडळ अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. मात्र हा दिवस गोंधळात सुरू आहे. शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांचा एकनाथ खडसेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडलाय. सावनेर तालुक्यातील वाळू उत्खननातील भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्याप्रकरणी आमदार गुलाबराव पाटील यांनी खडसेंविरुद्ध हा हक्कभंग आणलाय.
Apr 10, 2015, 12:42 PM IST