शितलीची या गोष्टीमुळे होतेय चर्चा
झी मराठीवरी लोकप्रिय मालिका 'लागीरं झालं जी' ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. अज्या आणि शीतली सोबत मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलं आहे. सगळ्यांच्या मनावर अधिराज्य करणारी शीतल म्हणजे अभिनेत्री शिवानी बावकरने या मालिकेसाठी सातारी भाषा शिकली. मालिकेत अस्खलित सातारी बोलणारी शीतली ही जर्मन भाषेतसुद्धा पारंगत आहे.
Jul 14, 2018, 11:25 AM ISTलागिर झालं जी मालिकेतील शितलीचं दिवसाचं मानधन?
लागीर झालं जी या मालिकेतून घरा घरात पोहोचली शिवानी बावकर.
Jan 27, 2018, 08:21 PM IST