laadki bahin

Maharashtra Govt Decesion About Laadki Bahin And Farmers PT2M53S

पुढल्या वर्षी प्रत्येक चौथ्या दिवशी सुट्टी... 2025 मधल्या 100 दिवसांच्या सुट्ट्यांची यादी एकदा पाहाच

State Government Job Holiday List 2025 : शिमगा, दिवाळी अन् बरंच काही... सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आताच पाहून घ्या यादी आणि आखा या सुट्ट्यांचे बेत. 

 

Dec 12, 2024, 02:39 PM IST

पुढच्या वर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव सुट्टी, पाहा तारीख अन् वार; जाणून घ्या लाडकी बहीण कनेक्शन

Holidays in 2025 : अरे व्वा! नवं वर्ष सुरूही होत नाही तोच या नव्या वर्षातील सुट्ट्यांची चर्चा? पाहा शासनाच्या या निर्णयाचा फायदा कोणाकोणाला होणार. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचं काय? 

 

Dec 12, 2024, 11:28 AM IST

लाडकी बहीण योजना बंद? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट, म्हणाले 'डिसेंबरमध्ये...'

Eknath Shinde on Laadki Bahin Yojna: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ही निवडणूक लाडक्या बहिणींच्या (Laadki Bahin) योगदान व शुभेच्छावर जिंकणार आहे असं म्हटलं आहे. तसंच  सावत्र भाऊ लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले असल्याची टीका केली.

 

Nov 5, 2024, 06:26 PM IST

लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ताही येणार; मुख्यमंत्र्यांनी स्वत: जाहीर केली तारीख, म्हणाले...

Eknath Shinde on Laadki Bahin Yojna: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कुर्ल्यातून (Kurla) आपल्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. शिवसेना उमेदवार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी पहिली जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेचा (Laadki Bahin Yojna) डिसेंबरचा हफ्ता खात्यात कधी जमा होणार याची माहिती दिली.

 

Nov 3, 2024, 08:13 PM IST

Success Story: 1500 रुपयात सुरु केला व्यवसाय, आज करतेय 3 कोटींची उलाढाल! बनली शेकडो महिलांची लाडकी बहीण

Success Story: एका महिलेने 1500 रुपये गुंतवणून स्वत:चा व्यवसाय सुरु केला. हा व्यवसाय इतका वाढला की आता या महिलेचे नेटवर्थ 3 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. 

Oct 27, 2024, 03:25 PM IST