kyle mayers

भारताच्या Mr 360° ची Rocket Throw ने घेतली विकेट; भन्नाट Video पाहून नक्कीच थक्क व्हाल

Video Suryakumar Yadav Runout: भारताचा मिस्टर 360 डिग्री अशी ओळख असलेल्या सूर्यकुमार यादवने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न त्याच्या अंगलट आला याचा कारणीभूत ठरला तो एक भन्नाट रॉकेट थ्रो. थेट स्टम्पचा वेध घेणारा हा थ्रो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

Aug 7, 2023, 10:29 AM IST

सीरिज जिंकण्याचं टीम इंडियाचं स्वप्न विंडिज तोडणार? रोहित-कोहलीला मैदानात उतरणार... अशी असेल प्लेईंग 11

भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना आज त्रिनिदादमध्ये खेळवला जाणार आहे. भारत आणि वेस्टइंडिजने प्रत्येकी एक-एक सामना जिंकत मालिकेत बरोबरी केली आहे. युवा खेळाडूंना संधी देण्याचा टीम इंडियाचा प्रयोग फारसा यशस्वी ठरलेला नाही. 

Aug 1, 2023, 05:58 PM IST

IND vs WI: रोहित शर्मा कॅप्टन्सी सोडणार? पुढचा कॅप्टन कोण? स्पष्ट संकेत मिळाले!

Indian Cricket Team: टॉसवेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानात उरलाच नाही. त्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यामुळे आता रोहित शर्माची कॅप्टन्सी (Indian Captain) जाणार की काय? असा सवाल आता विचारला जात आहे.

Jul 29, 2023, 07:34 PM IST

Dewald Brevis : याला म्हणतात परफेक्ट यॉर्कर, फलंदाजाच्या बत्त्या गुल, Video पाहून व्हाल थक्क!

MI Cape Town vs Durban Super Giants: टॉस जिंकल्यानंतर डर्बनने एमआय केप टाऊनला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. त्यानंतर केप टाऊनची सुरूवात खराब झाली आणि गोलंदाज डर्बन सुपर जायंट्सच्या भरोश्यावर खरे उतरले.

Jan 14, 2023, 04:45 PM IST