kumar vishwas

`आप` यहाँ आए किस लिए?... वाढला अण्णांचा `ताप`!

अण्णा हजारेंच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी `आप`चे नेते अरविंद केजरीवाल ताप असल्याने राळेगणला येऊ शकले नाहीत... परंतु त्यांनी पाठवलेल्या अन्य तीन नेत्यांच्या वक्तव्यामुळे आणि उपस्थितीमुळे अण्णांचा `ताप` मात्र नक्की वाढलाय.

Dec 12, 2013, 07:50 PM IST

अण्णांच्या आंदोलनात ‘आप’च्या नेत्यांचा अपमान!

अण्णा हजारे यांनी जनलोकपालच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस... आज अरविंद केजरीवाल हे अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी उपस्थित राहणार होते.

Dec 12, 2013, 07:42 PM IST