IND vs SL 3rd T20 : श्रीलंकेचा माजी खेळाडू कुमार संगकारा तापाने फणफणला! पुण्यातील डॉक्टरांकडून यशस्वी उपचार
Kumar Sangkara Health Update: माजी क्रिकेटपटू कुमार चोक्शानंद संगकारा (Kumar Sangkara) यांची प्रकृती ढासळली होती. संगकारा यांचे अंग थरथर कापत होतं आणि शरीर तापाने फणफणलं होतं. त्यामुळे त्यांना हिंजवडी मधील रुबी हॉल क्लिनीकमध्ये (Rubi hall clinic) दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर पुण्यातील डॉक्टरांनी यशस्वी उपचार केले आहे.
Jan 7, 2023, 03:33 PM ISTसंगकाराला निरोप, सोशल मीडियावर #ThankYouSanga ट्रेंड
भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबोच्या पी. सारा ओव्हल मैदानात खेळल्या गेलेल्या भारत-श्रीलंका दुसऱ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी टीम इंडियानं आपली पकड मजबूत केलीय. श्रीलंकेला जिंकण्यासाठी अखेरच्या दिवशी ३४१ रन्सची गरज आहे. भारताला जिंकण्यासाठी ८ विकेट्सची गरज आहे.
Aug 23, 2015, 07:12 PM ISTकुमार संगकारा सचिनचे रेकॉर्ड तोडण्यास सज्ज
श्रीलंकेचा वर्ल्ड कपमधील मॅन इन फॉर्म बॅट्समन कुमार संगकारा सध्या विविध रेकॉर्ड आपल्या नावावर करत आहे. वर्ल्ड कपमध्ये त्याने सलग चार मॅचमध्ये सेंच्युरीज ठोकून नवा रेकॉर्ड केला आहे. त्याच्या या खेळाच्या जोरावर श्रीलंका वर्ल्ड कपच्या क्वार्टर फाइनलमध्ये पोहचली आहे.
Mar 17, 2015, 01:30 PM IST