kshitij patwardhan

'मुक्ताच्या प्रेमात पडावं असं...' प्रसिद्ध गीतकार-लेखकाच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Mukta Barve: मुक्ता बर्वे ही आपल्या सगळ्यांचीच लाडकी अभिनेत्री आहे. त्यामुळे तिचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली दिसते. यावेळी तिचं चारचौघी हे नाटक प्रचंड गाजतं आहे. यावेळी लोकप्रिय लेखक-गीतकार क्षितिज पटवर्धन यानं मुक्ताचं हे नाटक पाहून प्रचंड प्रमाणात कौतुक केलं आहे. 

Sep 20, 2023, 08:53 PM IST

'व्यसनाला असलेली भिकार प्रतिष्ठा सगळ्यांना घेऊन बुडणार'

दारुची दुकाने सुरु होणार म्हणून सकाळपासूनच मोठ्या रांगा लागल्या होत्या

May 4, 2020, 08:12 PM IST

'हा' मराठी लेखक लवकरच अडकणार लग्नबंधनात

कुणासोबत करणार लग्न 

Sep 24, 2018, 09:29 AM IST