कोकण रेल्वे अत्याधुनिकीकरणाचा आराखडा सादर
कोकण रेल्वेच्या अत्याधुनिकीकरणच्या मोहीमेचा आराखडा मांडण्यात आला आहे. त्यानुसार कोकण रेल्वेच्या १४७ किलोमीटरच्या ट्रॅकचं दुपदरी करणाचं काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.
Jun 8, 2017, 03:04 PM ISTकोकण रेल्वेच्या १७ स्थानकांवर सीसीटीव्ही वॉच
मध्य आणि पश्चिम रेल्वेपाठोपाठ आता कोकण रेल्वे मार्गावरील १७ स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यात रत्नागिरी क्षेत्रातील नऊ आणि कारवार क्षेत्रातील आठ स्थानकांचा समावेश आहे.
Sep 7, 2016, 09:55 AM IST