मराठमोळे शरद बोबडे सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश
मराठमोळे शरद बोबडे सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश
Oct 29, 2019, 02:25 PM IST'राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी माफी मागावी'
अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या ७ मार्चला होणाऱ्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कार्यक्रमावरून वाद निर्माण झाला आहे.
Mar 2, 2018, 12:42 PM ISTराष्ट्रपतीपदासाठीचं मतदान संपलं, आता प्रतिक्षा २० जुलैची
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी संसदेसह सर्व राज्यांच्या विधान भवनांमध्ये मतदान पार पडलं.
Jul 17, 2017, 08:05 PM ISTकाँग्रेस आघाडीला मोठा धक्का, नितीश कुमारांचा कोविंदना पाठिंबा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2017, 11:23 PM ISTमीरा कुमार सोनिया गांधींच्या भेटीला
लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांनी आज सोनिया गांधींची भेट घेतली.
Jun 21, 2017, 10:01 PM ISTकोविंद यांना उमेदवारी म्हणजे राज्यघटना बदलण्याचा डाव - प्रकाश आंबेडकर
रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपदाची उमेदवारी म्हणजे देशाची राज्यघटना बदलण्याचा डाव असल्याची प्रतिक्रिया भारिप बहुजन महासंघांचे नेते ॲड प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. यावेळी देशाचा राष्ट्रपती आदिवासी समुहातून असावा असं आपलं मत आहे, मात्र उमेदवार निश्चितीमध्ये विरोधी पक्ष प्रभावहीन ठरत असल्यानं संघ परिवाराचं फावत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
Jun 20, 2017, 03:54 PM ISTराष्ट्रपतीपदासाठी कोविंद यांच्या नावाला वाढता पाठिंबा
राष्ट्रपतीपदासाठी एनएडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा झाल्यावर आता कोविंद यांचा विजय जवळपास निश्चित मानला जाऊ लागला आहे.
Jun 20, 2017, 11:00 AM IST