शाहरुखने गंभीरला दिला ब्लँक चेक! IPL ची ट्रॉफी जिंकण्याआधीच चेक देत म्हणाला, 'तूच सगळा..'
IPL 2024 KKR Win Title Shah Rukh Khan Gautam Gambhir: केकेआरने गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली आयपीएलचा चषक जिंकल्यानंतर मैदानात सर्वांचं अभिनंदन करण्यासाठी आलेल्या शाहरुखने गौतम गंभीरला कडकडून मिठी मारली.
May 27, 2024, 12:29 PM ISTIPL 2024 : रोहित शर्मा सोडणार मुंबई इंडियन्सची साथ; वसिम अक्रम म्हणतो, हिटमॅन 'या' संघाकडून खेळणार
Wasim Akram On Rohit Sharma : रोहित शर्माने पुढील वर्षी मुंबई इंडियन्सकडून (Mumbai indian) नाही तर केकेआरकडून (KKR) खेळावं, अशी वसीम अक्रमची इच्छा आहे.
May 9, 2024, 03:42 PM ISTआरसीबीची कोलकाता नाईट रायडर्सवर ८२ रन्सनी मात
रॉयल चॅंलेजर्सच्या माऱ्यापुढे कोलकाताच्या बॅट्समन्सनी टाकली नांगी
Oct 12, 2020, 11:18 PM ISTहैदराबादचा कोलकात्यावर २२ रन्सने विजय
फिरोजशाह कोटला मैदानावर पहिली एलिमिनेटर मॅच रंगली
May 25, 2016, 08:20 PM IST४ कारणांमुळे कोलकता नाईट रायडर्सचा पराभव
आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या मुंबई विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात मुंबईने विजय मिळवला. होम ग्राऊंडवर पराभव झाल्याने कोलकाताच्या चाहत्यांमध्ये ही निराशा पसरली असेल. या ४ कारणांमुळे काल कोलकाता नाईट रायडर्स हारली ज्याच्या फायदा मुंबई इंडियन्सला झाला.
Apr 14, 2016, 11:25 AM ISTSCORE - कोलकता नाइट रायडर्स वि. मुंबई इंडियन्स
वानखेडे स्टेडिअमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकता नाइट रायडर्स यांच्यात सामना रंगतो आहे.
May 14, 2015, 08:16 PM ISTशाहरूखची उतरली गुर्मी, मागितली माफी
कोलकता नाईट रायडर्सचा मालक आणि बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने आज शनिवारी माफी मागितली. तो एवढ्यावर न थांबता दंड भरण्याची तयारी दर्शविली आहे. सवाई मानसिंह स्टेडिअममध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्याबद्दल राजस्थान पोलिसांनी शाहरुखविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
May 26, 2012, 05:57 PM ISTअभिनेता शाहरुखचा वानखेडेवर धिंगाणा
अभिनेता शाहरुख खान वादाच्या भोव-यात सापडला आहे. त्यांने वानखेडे स्टेडियमवर धिंगाणा घातल्याने सर्वच हैराण झाले आहेत. मुंबई इंडियन्स आणि कोकलता नाईट रायडर्स यांच्यात सामना सुरू होता. त्यावेळी हा प्रकार घडला. शाहरूख प्रकरणी तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
May 17, 2012, 10:46 AM ISTमुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर विजय
कोलकाता नाईट रायडर्सवर मुंबईने 27 धावांनी विजय मिळविला. कोलकात्याने 20 षटकांमध्ये 4 बाद 155 धावा काढल्या. मुंबईच्या विजयात मोठा वाटा उचलला तो रोहित शर्माने केलेल्या शतकाने.
May 12, 2012, 08:22 PM IST