kolhapur loksabha

'तुम्ही दत्तक आहात की नाही याचं उत्तर द्या'; संजय मंडलिकांचा माफी मागण्यास नकार

Sanjay Mandlik : आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत, असे विधान खासदार संजय मंडलिक यांनी केल्याने नवा वाद उफाळून आलाय. या विधानानंतरही संजय मंडलिक हे आपल्या विधानावर ठाम आहेत. 

Apr 12, 2024, 07:47 AM IST

अभिनंदन बाबा...! म्हणत शाहू छत्रपतींसाठी संभाजीराजेंची खास पोस्ट, म्हणतात 'राजघराण्याची झूल न पांघरता...'

Sambhaji Raje On Kolhapur Election : कोल्हापूरात लोकसभा मतदारसंघात शाहू महाराज छत्रपती निवडणूक लढवणार आहे. त्यावर आता संभाजीराजेंनी खास पोस्ट केली.

Mar 23, 2024, 06:10 PM IST

कोल्हापुरातून शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात, उद्धव ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी अधिकृतपणे श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांच्या नावाची घोषणा केली.

Mar 21, 2024, 04:29 PM IST

Kolhapur LokSabha : शाहू महाराजांविरुद्ध कोण ठोकणार शड्डू? कोल्हापुरात भाजपची तिरकी चाल!

Kolhapur Lok Sabha Election 2024 : कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहूमहाराज निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. तर त्यांच्याविरोधात भाजपकडून समरजितसिंह घाटगेंना मैदानात उतरवण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. कोल्हापुरात यावेळी राजघराण्यांमधली साठमारी कशी रंगणाराय, पाहुया...

Mar 11, 2024, 11:22 PM IST