kolhapur bank license cancelled

महाराष्ट्रातील 'या' बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; परवाना रद्द, तुम्हीही खातेधारक आहात का?

RBI Cancels License Of Kolhapur Based Bank: आरबीआयने कोल्हापूर येथील नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. आरबीआयच्या या कारवाईमुळं एकच खळबळ उडाली आहे. 

 

Dec 6, 2023, 11:09 AM IST