kokan refinery site

कोकणात रिफायनरीच्या ठिकाणी खोदकाम, प्रशासन मात्र अंधारात

कोकणात नाणार रिफायनरीबाबत अद्याप कोणताही अध्यादेश आलेला नसताना कंपनीकडून खोदकाम सुरु करण्यात आलंय.

May 28, 2022, 08:26 PM IST