kokan anganewadi

आंगणेवाडी भराडी देवी यात्रा २४ फेब्रुवारीला, 'अशी' असेल नियमावली

कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्याचबरोबर कुणकेश्वर यात्रा ही १ मार्च रोजी होणार आहे. कोविड १९ नियमांचे काटेकोर पालन करून हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

Feb 18, 2022, 11:38 AM IST