knife attacked

अनैतिक संबंधाचा राग, पतीकडून पत्नी-मुलगा आणि मेव्हण्यावर चाकूचे वार

 नराधम बापाकडूनच मुलाची हत्या झाली तर पत्नी आणि मेव्हण्याची प्रकृती गंभीर 

Jun 14, 2019, 05:48 PM IST

मातोश्रीत चाकू हल्ल्यात २ जण जखमी

शिवसेनाप्रमुखांचे निवासस्थान म्हणून ओळख असणाऱ्या मातोश्रीत झालेल्या चाकूहल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही भांडण दोन नोकरांमध्ये झाली, यात भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्यास आलेली एक महिला नोकरही जखमी झाली आहे.

Nov 16, 2015, 03:25 PM IST