kl rahul wedding

VIDEO : फोनवर बंदी असून KL Rahul आणि Athiya Shetty च्या संगीत सोहळ्याचा व्हिडीओ VIRAL

Athiya Shetty-KL Rahul Wedding : अभिनेत्री अथिया शेट्टी आणि किक्रेट खेळाडू केएल राहुल हे आज विवाह बंधनात अडकणार आहेत. त्यापूर्वी रविवारी खंडाळामधील बंगालावर संगीत सोहळा रंगला. या सोहळ्याचा व्हिडीओ समोर आला आहे. 

 

Jan 23, 2023, 09:46 AM IST

KL Rahul-Athiya Shetty Wedding : दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे! अथिया शेट्टीसाठी नववधूप्रमाणं सजलं केएल राहुलचं घर; पाहा VIDEO

Athiya Shetty-KL Rahul's Wedding: अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटु के एल राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांचा विवाहसोहळा खंडाळा याठिकाणी असणाऱ्या आलिशान बंगल्यामध्ये पार पडणार आहे. 

Jan 18, 2023, 11:48 AM IST

KL Athiya wedding : सुनील शेट्टीच्या 'या' आलिशान महालात लेक घेणार सप्तपदी; जावयासाठी केलीये खास व्यवस्था

Athiya Shetty KL Rahul : सुनील शेट्टी यांची लाडकी लेक अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल याच महिन्यात (जानेवारी 2023) महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. यांच्या लग्नासाठी स्थळ ही निश्चित करण्यात आले आहे.  

Jan 6, 2023, 02:16 PM IST