kkr will be favourites in ipl title clash

कोलकाता की हैदराबाद, कोण जिंकणार आयपीएल ट्रॉफी? दिग्गज खेळाडूने केली भविष्यवाणी

IPL 2024 SRH vs KKR : आयपीएलच्या सतराव्या हंगामात कोणता संघ चॅम्पियन ठरणार हे लवकरच स्पष्ट होईल. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाददरम्यान आयपीएलचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. चेन्नईच्या के एमए चिदंबरम् स्टेडिअमवर मेगाफायनल खेळवली जाणार आहे. 

May 25, 2024, 06:51 PM IST