kitchen tips and tricks

Kitchen Tips: स्वयंपाक करताना वापरा 'या' स्मार्ट टिप्स; सगळे करतील तुमची वाहव्वा !

चपाती बनवल्यानंतर ज्या डब्ब्यात ठेवता त्यात आल्याचा एक तुकडा ठेवलात तर पोळ्या छान नरम राहतात.(kitchen tips),हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्यांचा रंग जातो त्याकरता भाजी शिजवतांना अर्धा चमचा साखर त्यात घातल्यास भाजीचा रंग जात नाही.

Dec 2, 2022, 10:25 AM IST

फक्त इतकंच करा..आणि पुऱ्या एक्सट्रा तेल सोकणार नाहीत

या नंतर जेव्हा तुम्ही पुऱ्या तळायला घ्याल तेव्हा नक्कीच कमी तेल लागेल. पुऱ्या खायलासुद्धा कमी तेलकट लागतील.   

Nov 4, 2022, 03:27 PM IST

घरी दही लावण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, मग दही कधीही आंबट होणार नाही

बाजारात आपल्याला वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये दही उपलब्ध आहे, पण घरी बनवलेले दही वेगळे असते.

Aug 14, 2022, 06:02 PM IST

'या' फळांना कधीही फ्रिजमध्ये ठेवू नका... असं करुन तुम्ही स्वत:चं नुकसान करताय

तुम्हाला हे माहित आहे का, की काही फळे फ्रीजमध्ये ठेवल्याने ते विषारी ठरू शकतात.

Apr 11, 2022, 04:00 PM IST