NCB Drugs Case : नवाब मलिक यांचा समीर वानखेडे यांच्यावर नवा आरोप
Mumbai Drugs Case : आर्यन खान प्रकरणात (Aryan Khan Case) रोज नवे आरोप होत आहेत. या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळताना दिसत आहे.
Oct 26, 2021, 10:57 AM ISTAryan Khan case : आर्यन याच्याकडून हे नवीन वकील युक्तिवाद करणार, लंडनवरून मुंबईत दाखल
Aryan Khan case : ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खान (Aryan Khan) याला बेल की जेल? मिळणार याबाबतचा निर्णय आज होणार आहे. आर्यन याच्याकडून आता हे नवीन वकील युक्तिवाद करणार आहेत.
Oct 26, 2021, 10:36 AM ISTAryan Khan case : NCBचे समीर वानखेडे अडचणीत, दिल्लीला बोलावले
Aryan Khan case : NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Oct 26, 2021, 09:21 AM ISTड्रग्ज प्रकरणातील मुख्य साक्षीदार किरण गोसावी येणार शरण ? अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता
Aryan Khan case : अभिनेता शाहरुख याचा मुलगा आर्यन खान प्रकरणातील मुख्य साक्षीदार किरण गोसावी (Kiran Gosavi) लखनऊमध्ये शरण येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Oct 26, 2021, 07:11 AM ISTड्रग्स प्रकरसंदर्भात किरण गोसावी यांची झी 24 तासला Exclusive माहिती, पाहा अपडेट्स
Kiran Gosavi Will Be Surrender In Shortly
Oct 25, 2021, 07:20 PM ISTMumbai Drug Bust Case : किरण गोसावी पोलिसांसमोर शरण येणार
मुंबई ड्रग्स केस प्रकरणात किरण गोसावी प्रमुख साक्षीदार आहे
Oct 25, 2021, 04:24 PM ISTDrug Party : नवाब मलिक यांनी NCB ने सोडून दिलेल्यांची नावे केली जाहीर, केली ही मागणी
Nawab Malik on Drug Party : ड्रग्ज पार्टीतून (drug party) एनसीबीने (NCB) 10 लोकांना पकडले होते. त्यातील काहींना सोडले. यांची नावे नवाब मलिक यांनी जाहीर केली.
Oct 9, 2021, 02:02 PM IST