Breaking News : भारत-चीन सीमेवर झटापट; 20 ते 30 सैनिक जखमी
अरुणाचल प्रदेशमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे. या घटनेत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाल्याचे समजते. तवांग जिल्ह्यातील यंगस्टे येथे ही झटापट झाल्याचे समजते.
Dec 12, 2022, 07:48 PM IST