kidnap

....म्हणून शोएब अख्तर करणार होता सोनाली बेंद्रेचं अपहरण

शोएब अख्तर हा फक्त मैदानावरच नव्हे तर, मैदानाबाहेरही प्रचंड लोकप्रिय होता. 

Jun 16, 2019, 01:43 PM IST

मुलं पळवून नेणाऱ्या टोळीच्या अफवांनी नांदेड जिल्ह्यात दहशत

मुलं पळवून नेणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याच्या अफवांचं पेव सध्या फुटलं आहे. या अफवांमुळे निरअपराध लोकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. 

Jun 8, 2018, 06:39 PM IST

कर्ज फेडण्यासाठी बनावट व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट बनवून विद्यार्थाचे अपहरण

सोशल मिडीयावर बनावट अकाउंट बनवून फसवणुकीचे प्रकार आजकाल नेहमीचेच... मात्र एका तरुणाने कर्ज चुकवण्याकरिता बनावट वॉट्स ऍप अकाऊंट बनवून चक्क एका अल्पवयीन विद्यार्थाचे अपहरण केले... मात्र पोलिसांनी वेळीच तपासाची चक्रे फिरवत अपहरण कर्त्यांना अटक केली.

Mar 9, 2018, 11:56 AM IST

अश्विनी बिंद्रे अपहरण : कुरुंदरकरच्या ड्रायव्हरलाही अटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 20, 2018, 10:48 PM IST

दिल्लीत स्कूल बसमधून मुलाचं अपहरण, ड्रायव्हरवर गोळीबार

दिल्लीच्या श्रेष्ठ विहारसारख्या हायप्रोफाईल परिसरातून सकाळी स्कूल बसमधून एका मुलाचं अपहरण करण्यात आल्याचे माहिती आहे.

Jan 25, 2018, 10:27 AM IST

पुणे | अपहरण झालेल्या सव्वा वर्षाच्या बाळाची ८ दिवसांनी सुटका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 05:17 PM IST

बंदुकीचा धाक दाखवून इंजिनियरचे बळजबरी लावले लग्न!

लग्न करावे, संसार थाटावा अशी प्रत्येकाची इच्छा असते.

Jan 6, 2018, 05:08 PM IST

शिर्डी | सोशल मीडियामुळे सापडली अपहरण झालेली मुलगी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 5, 2018, 05:35 PM IST

मुंबईतल्या १० वर्षीय रितेशच्या हत्येचं गूढ उकललं

मुंबईतल्या चांदिवली येथील तुंगागाव विभागात राहणा-या १० वर्षाच्या रितेश बबलू सिंग याचं अपहरण आणि हत्येचं गूढ उकललं आहे.

Nov 14, 2017, 10:38 PM IST

मुंबई | १० वर्षीय रितेशच्या हत्येचं गूढ उकललं

मुंबई | १० वर्षीय रितेशच्या हत्येचं गूढ उकललं 

Nov 14, 2017, 09:04 PM IST

मुंबईत भरदिवसा अपहरणाचा प्रयत्न, मुलीनं दाखवलं शौर्य

घाटकोपरच्या भटवाडी विभागात पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलीने अपहरणाचा प्रयत्न शौर्याने उधळून लावला. 

Aug 16, 2017, 07:53 PM IST