kiara advani video

कियारा अडवाणीला नाही माहित दाक्षिणेतील राज्यांची नावं; 'त्या' व्हिडीओवरून झाली ट्रोल

Kiara Advani South State : कियारा अडवाणीला येत नव्हती दाक्षिणात्य राज्याची नावं... राम चरण आणि राणा दग्गुबाती यांची मदत मिळूनही सांगू शकली नाही राज्यांची नावं

Oct 20, 2024, 01:23 PM IST

''कार्तिक तूच खरा gentlemen'', कियाराला oops moments पासून वाचवलं...

Kartik Aryan Kiara Advani Oops Moment: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाची. या चित्रपटातून अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यावेळी कार्तिकनं कियाराची केलेली मदत पाहून सर्वच जण त्याच्या प्रेमात पडले आहेत. 

Jun 29, 2023, 03:29 PM IST