सरकारी शाळांमध्ये आता नर्सरी-केजी; राज्य सरकारचा मोठा निर्णय
आता सरकारी शाळेत शिकणाऱ्या मुलांना देखील नर्सरी आणि केजी यांच्यामध्ये शिक्षण घेता येणार आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
Dec 12, 2023, 07:54 AM ISTSSR case : ड्रग्जप्रकरणी एनसीबीकडून आणखी एकाला अटक
करनजीत शौविक आणि स्मॅम्युअल मिरांडाला ड्रग्ज सप्लाय करत असल्याचीही माहिती आहे.
Sep 12, 2020, 09:35 PM ISTशिर्डी | साईचरणी ७ हजार ७४० किलो आंबे अर्पण
शिर्डी | साईचरणी ७ हजार ७४० किलो आंबे अर्पण
Jun 2, 2019, 05:05 PM ISTअबब! ७२ वर्षीय गृहस्थाच्या पोटात एक किलोचा मूतखडा...
वसईत डॉ. देवेंद्र पाटील यांनी एका रुग्णाच्या पोटातून चक्क एक किलो वजनाचा मूतखडा ऑपरेशन करून बाहेर काढला आहे. या घटनेची 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद व्हावी, म्हणून डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत.
Sep 21, 2016, 01:05 PM IST200 किलो तुपाची आगळी वेगळी गणेशमूर्ती
छत्तीसगढमधील बिलासपूर येथे 200 किलो शुध्द तुपाची सुंदर गणेशमूर्ती बनवण्यात आलीये. ही मूर्ती 8 फूट उंच आणि 5 फूट रुंद आहे.
Sep 4, 2016, 11:48 AM IST