ketki chitale petition

शरद पवारांबाबत आक्षेपार्ह कविता पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेची पुन्हा उच्च न्यायालयात याचिका

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह कविता सोशल मीडियावर पोस्ट केलेली अभिनेत्री केतकी चितळे चांगलीच चर्चेत आहे.

Jun 16, 2022, 12:03 PM IST