kerala murder case

‘त्या’ बेपत्ता महिलांच्या शरीराचे अवशेष सापडले, देश हादरला; नरबळीच्या घटनेनं सर्वत्र थरकाप

इसमानं मदत करत यासाठी त्यांची मनधरणी केल्याचंही कळत आहे. महिलांचं अपहरण करुन त्यांना या दाम्पत्याच्या घरी याच इसमानं आणल्याचा संशय सध्या बळावला आहे.

Oct 12, 2022, 11:50 AM IST