बस स्टॉपवर खुर्चीवर बसलेल्या तरुणाला अचानक बस धडकली अन् मग...VIDEO पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. एक तरुण बस स्टॉपवर बसची वाट पाहत बसला असताना अचानक त्या बसने धडक दिली अन् मग...
Dec 4, 2024, 06:41 PM ISTBus Accident: बसने कारला ओव्हरटेक करण्याच्या नादात लेन सोडली अन् तितक्यात...; अंगावर काटा आणणारा अपघाताचा VIDEO
Bus Accident: केरळमधील (Kerala) भीषण अपघाताचा (Accident) व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाला आहे. बस लेन सोडून वेगाने जात असताना समोरुन येणाऱ्या कारला धडक दिली आणि त्यानंतर जवळच असणाऱ्या भिंतीवर जाऊन आदळली. या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत.
Mar 11, 2023, 07:45 PM IST