वाढदिवस साजरा करून परतताना डॉक्टरांचा मृत्यू; GPS ने चुकीचा रस्ता दाखवल्याने नदीत बुडाले
Kerala News : वाढदिवसाच्या दिवशीच एका डॉक्टरचा त्याच्या मित्रासह कारसह नदीत बुडून मृत्यू झाला आहे. तर अन्य तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे. दरम्यान जीपीएसच्या वापरामुळे या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली.
Oct 2, 2023, 09:06 AM IST'हा' अपघात म्हणजे, चमत्कारच ! जे झालं ते पाहून डोक्याला हात लावाल, काय घडलं ते तुम्हीच पाहा...
Kerala Bicycle Boy Accident : एका भयंकर अपघाताची बातमी. तो वेगानं सायकल घेऊन रस्त्यावर गेला. पण, त्याचं सायकलवरचं नियंत्रण सुटलं आणि जे झालं ते पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल, असं काय घडलं ते तुम्हीच पाहा...
Mar 25, 2022, 08:34 PM IST