kem hospital

मराठा आंदोलकांकडून रुग्णांची काळजी, रुग्णालयासमोरील दुकानं सुरु

रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये आंदोलकांची काळजी

Jul 25, 2018, 01:27 PM IST

कुठे आहेत छगन भुजबळ सध्या? जाणून घ्या...

सकाळी थोडं तणावात असलेले भुजबळ जामीन मिळाल्याचा निकाल कळाल्यानंतर आनंदात असल्याचं समजलं. 

May 4, 2018, 10:03 PM IST

केईएम रुग्णालयाचे नाव बदला - मनसे

परळ येथील मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयाला भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे नाव देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेय. 

Mar 31, 2018, 04:54 PM IST

'केईएम' रुग्णालयाचा स्लॅब कोसळला, दोन जखमी

मुंबईतल्या प्रसिद्ध केईएम या सरकारी रुग्णालयाचा स्लॅब कोसळल्यानं डॉक्टर, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक धास्तावले आहेत. 

Mar 15, 2018, 01:29 PM IST

मुंबई | केईएम रुग्णालयात स्लॅब कोसळला, २ रुग्ण जखमी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 15, 2018, 10:55 AM IST

मुंबई | हुक्कामुळेच आग लागल्याच नातेवाईकांनी केलं स्पष्ट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 29, 2017, 05:17 PM IST

मुंबई । अग्नितांडवात सर्वांचा मृत्यू गुदमरूनच

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 29, 2017, 04:12 PM IST

मुंबई । उच्च न्यायालयाची केईएम रूग्णालयाला कारणे दाखवा नोटीस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 14, 2017, 09:19 PM IST

मृतांच्या कपाळावर क्रमांक... 'केईएम'ला कारणे दाखवा नोटीस

एल्फिस्टन येथे घडलेल्या चेंगराचेंगरी नंतर रुग्णालयात मृतांच्या कपाळावर क्रमांक टाकण्याच्या मुद्यावरुन केइएम रुग्णालयालाही कारणे दाखवा बजावण्यात आलीय. 

Dec 14, 2017, 05:28 PM IST

केईएम हॉस्पिटलमध्ये पाणी शिरलं, रुग्णांचे हाल

मुंबईतील जेथे सर्वाधिक रुग्ण येतात त्या केईएम हॉस्पिटलमध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळे रुग्णांसह कर्मचा-यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. आतापर्यंत 30 रुग्णांना खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर हलवण्यात आलं आहे.

Aug 29, 2017, 06:01 PM IST