kedarnath gold scam temple committees first reaction

'...तर गाठ आमच्याशी'; केदारनाथ Gold Scam प्रकरणी मंदिर प्रशासन समितीकडून कठोर इशारा

Kedarnath Gold Scam : केदारनाथाच्या मंदिरातील गाभाऱ्यात सोनं नव्हे, पितळ? मंदिराच्या प्रशासकीय समितीनं स्पष्टच सांगितल्या 'या' गोष्टी. आताच पाहा चारधाम यात्रेत हे काय सुरुये? 

 

 

Jun 19, 2023, 08:57 AM IST