katrina kaif sister

''...तेव्हा फार दु:ख होतं'', वडिलांबद्दल बोलताना Katrina Kaif भावुक

Katrina Kaif on her Father: गेली वीस वर्षे कतरिना कैफ ही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. तिच्या चित्रपटांचे आपण सगळेच फॅन आहोत. कतरिना (Katrina Kaif and Vicky Kausal) आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेकदा बोलताना दिसते त्याचबरोबर तिनं आपल्या वडिलांविषयीही (Katrina Kaif Emotional about her Father) अनेक खुलासे केले आहेत. त्यांच्याविषयी बोलताना ती अनेकदा हळवीही झाली आहे. 

May 13, 2023, 04:42 PM IST

Katrina Kaif ला तिचं खरं नाव बदलण्याची का आली वेळ ? काय आहे 'या' मागे Logic

Katrina Kaif ने नाव बदलून बॉलिवूडमध्ये घेतली एन्ट्री, काय होतं त्यामागचं कारण

 

Dec 19, 2022, 10:38 AM IST

Shah Rukh Khan च्या बायकोने केले Katrina Kaif च्या घराचे मेकओव्हर... पाहून व्हाल थक्क..

बॉलीवूडचे नवविवाहित जोडपे विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) सध्या त्यांच्या घराचे इंटीरियर बदलत आहेत. 

Oct 23, 2022, 05:43 PM IST

Katrina च्या घरात लगीनघाई, धाकटी बहिणही अडकली लग्नबंधनात, व्हिडिओ व्हायरल

 बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल नुकतेच लग्न बंधनात अडकले. 

Dec 20, 2021, 01:55 PM IST