kasba vidhan sabha

Bypoll Election : ब्राह्मण उमेदवार नसल्याने... उमेदवारी न मिळाल्याने शैलेश टिळक यांनी व्यक्त केली नाराजी

भाजपने कसब्यातून हेमंत रासने आणि चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर होताच विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.

Feb 4, 2023, 06:06 PM IST