karwa chauth 2022 date

karwa chauth 2022 : करवा चौथला 46 वर्षांनंतर दुर्मिळ योग, पतीचे प्रेम मिळवण्यासाठी करा 'हे' उपाय

Karwa Chauth 2022 : करवा चौथचे व्रत अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी केले जाते. आज विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचा उपवास करतात. जाणून घ्या पतीचे प्रेम मिळवण्यासाठी या दिवशी काय केले जाऊ शकते.

Oct 13, 2022, 09:45 AM IST

Karwa Chauth 2022: खऱ्या आयुष्यातील 'हिरो', पत्नीसाठी 24 तास राहतात उपाशी

Karwa Chauth 2022 : पत्नीच्या दिर्घायुष्यासाठी सेलिब्रिटी पतींचा खटाटोप, करवा चौथचा करतात कडक उपवास
 

 

Oct 13, 2022, 08:13 AM IST

Karwa Chauth 2022: Validity हवीये म्हणून या सुशिक्षित महिलाही...; करवा चौथचं नाव घेताच लोकप्रिय अभिनेत्रीची आगपाखड

Karwa Chauth 2022: गेल्या कित्येक वर्षांपासून ही जोडी त्यांच्या सहजीवनाच्या माध्यमातून इतरांसाठी आदर्श ठरत आहे. असं असलं तरीही त्यांचं नातं वेगळ्या सिद्धांतांच्या पायावर उभं आहे ही बाब नाकारता येणार नाही

Oct 13, 2022, 07:53 AM IST