kartik aaryan wedding

कार्तिक आर्यन लवकरच चढणार बोहल्यावर? इन्टाग्राम पोस्टमुळे चर्चांना उधाण

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन नेहमी चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. आपल्या यशाचा मुकूट न मिरवता तो अनेकांना मदत देखील करताना दिसतो.

Feb 17, 2024, 07:56 PM IST

कार्तिक आर्यनच्या नाकाची सर्जरी? मैत्रिणीच्या लग्नात मोठ्या रूबाबात आलेला अभिनेता वाईटरीत्या ट्रोल

Kartik Aryan Trolled: कार्तिक आर्यन हा अभिनेता कुठल्या ना कुठल्या कारणासाठी कायमच चर्चत असतो. त्याची फारच मोठ्या प्रमाणात चर्चा रंगते. त्यामुळे तो स्पॉटलाईटमध्ये दिसतोच. सध्या त्याच्या आगामी चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. परंतु नुकत्याच एका लग्नात पोहोचल्यावर तो चांगलाच ट्रोल झाला आहे. 

Jun 9, 2023, 08:25 AM IST

अभिनेता कार्तिक आर्यन लवकरच अडकणार लग्नबंधनात?

कार्तिक आर्यन सैफ अली खानची मुलगी सारा अली खानला डेट करत होता मात्र त्यांचं नात फार काळ टिकू शकलं नाही

Dec 5, 2022, 04:01 PM IST