karthik aaryan

कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3' 'या' दिवशी Netflix वर होणार रिलीज

कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3' चित्रपट लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. कार्तिक आर्यन, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर या दिवशी प्रदर्शित होणार आहे. 

Dec 26, 2024, 03:37 PM IST

सलमान खाननंतर 'या' बॉलिवूड अभिनेत्याने व्यक्त केली रश्मिका मंदानासोबत काम करण्याची इच्छा

सलमान खाननंतर बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्याने रश्मिका मंदानासोबत काम करण्याची व्यक्त केली इच्छा. जाणून घ्या सविस्तर

Dec 14, 2024, 05:56 PM IST

'भूल भुलैया 3' प्रदर्शित होताच कार्तिक आर्यन सिद्धिविनायकाच्या चरणी, पाहा फोटो

'भूल भुलैया 3' प्रदर्शित झाल्यानंतर कार्तिक आर्यनने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन, पाहा फोटो

Nov 1, 2024, 07:03 PM IST

एकेकाळी रिक्षामध्ये फिरायचा 'हा' सुपरस्टार, रागाच्या भरात खरेदी केली लेम्बोर्गिनी

बॉलिवूडमधील हा सुपरस्टार कधीकाळी अवॉर्ड शोसाठी रिक्षामधून प्रवास करत होता. मात्र, रागाच्या भरात त्याने खरेदी केली लॅम्बोर्गिनी. कोण आहे तो अभिनेता? जाणून घ्या सविस्तर

Oct 10, 2024, 06:01 PM IST

'भूल भुलैया 3'मध्ये 'मेरे ढोलना सुन' गाण्यावर थिरकणार कार्तिक आर्यन; पाहा झलक

बॉलीवूडमधील प्रसिद्ध हॉरर-कॉमेडी चित्रपट भूल भुलैयाच्या तिसऱ्या भागाचे शूटिंग सुरूवात झाली आहे. 2022 मध्ये, कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर चित्रपट 'भूल भुलैया 2' सुपरहिट झाला आणि 2023 मध्ये 'भूल भुलैया 3' ची घोषणा करण्यात आली. आता कार्तिक आर्यनने चित्रपटाच्या तिसऱ्या भागाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे आणि विद्या बालनच्या चित्रपटातील एंट्रीची माहितीही चाहत्यांना दिली आहे.

Feb 12, 2024, 08:43 PM IST