karnataka

Kannada Rakshana Vedike: वाद कोणताही असो...'कन्नड रक्षण वेदिके' संघटना चर्चेत का असते? संघटनेचा इतिहास काय?

Attack on maharashtra truck near belgaum: महाराष्ट्राच्या हक्काच्या बेळगावचा (Belgaum) मुद्दा असो किंवा पाणीप्रश्न कन्नड रक्षण वेदिके संघटनेने (Karnataka Maharashtra Dispute) नेहमी आक्रमक भूमिका घेतली. 

Dec 6, 2022, 07:45 PM IST

कर्नाटक महाराष्ट्र सीमा वाद गंभीर वळणावर; पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

कोल्हापूर -निपाणी मार्गे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 660 बसेसच्या फेऱ्या पोलीसांनी दिलेल्या सुचनेनुसार थांबविण्यात आल्या आहेत. 

Dec 6, 2022, 06:07 PM IST